आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: एकेकाळी बॅट खरेदी करण्‍यासाठी नव्‍हते पैसे, आता कमावतोय मुलासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमुळे अनेक प्रतिभावान खेळाडू जगासमोर आली आहे. यातील काही असे खेळाडू होते की, ज्‍यांच्‍या कुटुंबियांची आर्थिक स्थिती हलाखीची होती.

आज हेच खेळाडू आता क्रिकेट जगतात आपल्‍या टॅलेंटबरोबर मोठया प्रमाणात रग्‍गड पैसाही कमवत आहेत. यातीलच एक आहे, मुंबई इंडियन्‍सचा बिग हिटर किरॉन पोलार्ड. गरीबीत वाढलेल्‍या किरॉन पोलार्डकडे बॅट खरेदी करण्‍यासाठीही पैसे नसायचे. मात्र, आज तो जगातील सर्वात भरवश्‍याचा टी-20 क्रिकेटपटू बनला आहे. आज त्‍याच्‍यावर पैशांचा वर्षाव होतोय. पोलार्डच्‍या आयुष्‍याविषयी जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...