आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या कसोटीआधी रिफ्रेश होताहेत क्रिकेटर्स, पूलमध्ये असे केले एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूलमध्ये मस्ती केल्यानंतर विनिंग पोज देताना विराट, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल... - Divya Marathi
पूलमध्ये मस्ती केल्यानंतर विनिंग पोज देताना विराट, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल...
स्पोर्ट्स डेस्क- पहिली कसोटी विक्रमी धावांनी जिंकल्यानंतर विराट अॅंड कंपनी श्रीलंकेत जोरदार एन्जॉय करत आहे. संघातील काही खेळाडू पूल पार्टी करताना नजरेस पडले तर काहींनी व्हिडिओ गेमची मजा लुटली. खेळाडूंनी हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले. टीम इंडियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी 304 धावांनी जिंकली. आता दुसरी कसोटी गुरुवारपासून सुरु होत आहे. त्यामुळे खेळाडू रिफ्रेश होत आहेत. शर्ट लेस दिसला विराट...
 
- संघाचा कर्णधार विराट कोहली पूलमध्ये मस्ती करताना दिसला. विराटने आपले शर्ट-लेस फोटो सोशल मीडियात शेयर केले आहेत. जे खूपच व्हायरल होत आहेत. काही दिवसापूर्वी विराटच्या सिक्स पॅक अॅब्सचा फोटो व्हायरल झाला होता. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीम इंडियाच्या पूल पार्टीचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...