आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pop Star Shakira & Gerard Pique Latest News In Marathi

शकिराने फुटबॉलपटू पतीला बनवले बार्सिलोनाचा भावी अध्‍यक्ष, स्‍वत: झाली फर्स्‍ट लेडी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबिया - येत्‍या 12 जून पासून फीफा वर्ल्ड कप-2014 सुरु होत आहे. फुटबॉलप्रेमींवर फुटबॉलचे भूत सवार झाले आहे. फीफा वर्ल्ड कप-2014 युध्‍दपातळीवर तयारी सुरु आहे. फुटबॉलप्रेमी पॉप स्‍टार शकिरासुध्‍दा याला अपवाद नाही.

एका अमेरिकन मॅग्‍झीनला देत असलेल्‍या मुलाखतीमध्‍ये शकीराने चक्‍क तिचा पती गेरार्डला बार्सिलोनाचा आगामी अध्‍यक्ष संबोधले असून स्वत:ला फर्स्‍ट लेडी म्‍हणून घेतले आहे. उल्‍लेखनिय असे की फीफा वर्ल्ड कपचे 'वाका-वाका' ऑफिशिअल गीतही तिने गायले होते. या वर्षीच्‍या गीतही ती गाणार आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, शकिरा आणि तिचा पती गेरार्ड यांची छायाचित्रे...