आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्‍नीच्‍या प्रेमात वेडा झाला प्रग्‍यान...एका नंबरसाठी खर्च केली सगळी कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू प्रग्‍यान ओझाने नुकताच आपला 27वा वाढदिवस साजरा केला. भुवनेश्‍वरच्‍या या स्‍टारने खूप कमी वेळात टीममध्‍ये आपले स्‍थान निर्माण केले आहे. आपल्‍या डावखु-या फिरकीने फलंदाजाला जाळयात ओढण्‍यात एक्‍सपर्ट असलेल्‍या प्रग्‍यानने कमी वयात 100 विकेट घेण्‍याचा कारनामा केला आहे.

असं म्‍हटलं जातं की प्रत्‍येक यशस्‍वी पुरूषामागे एका स्‍त्रीचा हात असतो. प्रग्‍यानही आपल्‍या पत्‍नीला लकी चार्म मानतो. पत्‍नीच्‍या प्रेमात वेडा झालेल्‍या प्रग्‍यानने असे पाऊल उचलले होते, की करिअरच्‍या या टप्‍प्‍यावर खूप कमी लोक असे करतात.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या, प्रग्‍यानने आपल्‍या पत्‍नीसाठी कोणता कारनामा केला होता. त्‍याचबरोबर जाणून घ्‍या त्‍याच्‍या आयुष्‍याशी निगडीत काही खास फॅक्‍ट्स...