आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भेटा प्रवीणकुमारच्‍या लाईफ पाटर्नरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या सगळया तरूणाईमध्‍ये व्‍हेलेंटाईन डेचा ज्‍वर मोठया प्रमाणात पसरल्‍याचे दिसते. पूर्वी एका दिवसाचा व्‍हेलेंटाईन आता आठवडयाचा झाला आहे. त्‍यामुळे तो साजरा करण्‍याचे प्रमाणही वाढले आहे. बॉलिवूड, सेलिब्रेटीजच्‍या लव्‍ह लाईफविषयी जाणून घेण्‍यास प्रत्‍येकाला उत्‍सुकता असते. आता तर क्रिकेटपटूंच्‍या जोडयांच्‍याही मोठया प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. असं पूर्वीही व्‍हायचं म्‍हणजे काही मोजक्‍याच क्रिकेटपटूंच्‍या लव्‍ह लाईफविषयी चर्चा व्‍हायची. आता मात्र, सर्वच क्रिकेटपटूंच्‍या जोडया सोशल नेटवर्किंग साईट्सवर झळकताना दिसतात. आपणही अशाच एका क्रिकेटपटूच्‍या लव्‍ह लाईफबद्दल जाणून घेणार आहोत. जो सध्‍या आपल्‍या मैदानावरील गैरवर्तणुकीसाठी चर्चेत आहे. होय, तुमचा अंदाज खरा आहे. टीम इंडियाचा यशस्‍वी मध्‍यमगती गोलंदाज प्रवीणकुमार हाच तो.

आयपीएल सामन्‍यावेळी जिन्‍स पँट आणि टी शर्टमध्‍ये वावरणा-या सपनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सपना आणि प्रवीणकुमारची खास छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...