आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज प्रवीणकुमारसमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सामनाधिकारी धनंजयकुमार सिंग प्रवीणकुमारची गैरवतुर्णक गंभीरतेने घेत त्याला लेवल 2 आणि 4 अन्वये दोषी ठरवले आहे. तसेच त्यांनी प्रवीणच्या वतर्णुकीचा अहवाल बीसीसीआयला पाठवून त्याच्यावर लेवल 4 अन्वये कारवाई करण्याची शिफारस केली आहे. तसेच त्याच्यावर 100 टक्के दंड लावण्याची शिफारसही करण्यात आली आहे. जर प्रवीणवरील आरोप सिद्ध झाले तर बीसीसीआय त्याच्यावर बंदी आणू शकते. मात्र, प्रवीणने आपल्याला कृत्याची खंत नसल्याचे म्हटले. सामन्यादरम्यान अशाप्रकारच्या घटना घडतच असतात. ही काही मोठी गोष्ट नसल्याचे त्याने सांगितले. सविस्तर वृत्त जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढच्या स्लाईडला...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.