आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pravin Tambe Life Story Rajasthan, Divya Marathi

गोलंदाजीतील \'जादुगर\' तांबेचे पहिले प्रेम \'क्रिकेट\' नंतर पत्‍नी! जाणून घ्‍या, रंजक गोष्‍टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाच्‍या 42 व्‍या वर्षी आयपीएलमध्‍ये पदार्पन करणा-या आणि टी-20 मध्‍ये गोल्‍डन विकेट अवार्ड पटाकाविणा-या प्रवीण तांबेचे पहिले प्रेम क्रिकेट आहे त्‍यानंतर पत्‍नी, असे विधान मुलाखतीदरम्‍यान केले.
राजस्‍थान रॉयल्‍सकडून खेळणा-या तांबेने पुढे म्‍हटले की, माझ्या वयाविषयी मला माध्‍यमांमध्‍ये आलेल्‍या बातम्‍यांमधून कळले. आजही माझा उत्‍साह उत्‍तरोत्‍तर वाढत जात आहे. राजस्‍थानकडून खेळणा-या या खेळाडून आपल्‍या करिअरमध्‍ये चांगलेच चढ-उतार पाहिले आहेत.
अटेवर केले होते लग्‍न
प्रवीण्‍ा विवाहित आहे. त्‍याला 13 वर्षांचा एक मुलगा आणि सहा वर्षाची एक मुलगी आहे. लग्‍नापूर्वी त्‍याने घरच्‍यांससमोर अट घातली होती. तर पत्‍नीलासुध्‍दा सांगितले होते की, माझे पहिले प्रेम क्रिकेट असणार आहे. त्‍याच्‍या या ध्‍येयपुर्तीसाठी त्‍याची पत्‍नीसुध्‍दा त्‍याला चांगली साथ देत आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, प्रवीण तांबेविषयी काही खास गोष्‍टी