आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preity Zinta And Sakshi Doni In The Mohali Ground

PHOTOS: प्रीति झिंटा आणि साक्षीची नजरानजर होते तेव्‍हा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहालीमध्‍ये चेन्‍नई सुपर किंग्‍जने पंजाब किंग्‍ज इलेव्‍हनवर सहज मात करून आपल्‍या विजयी अभियानास सुरूवात केली. जेव्‍हा हे दोन्‍ही संघ समोरासमोर आले तेव्‍हा साक्षी आणि प्रीति झिंटा आणि साक्षीला रोमांचक सामन्‍याची अपेक्षा असेल. मात्र, माहीच्‍या शिलेदारांनी अक्षरश: एकतर्फी हा सामना जिंकला.

चेन्‍नई येथे आपला पहिला सामना पराभूत होऊन आली होती तर पंजाबने पहिल्‍याच सामन्‍यात विजय मिळवला होता. पंजाबने ज्‍या अंदाजात सामन्‍याची सुरूवात केली होती. ते पाहून प्रीति खूश झाली होती. मात्र, जसजसा सामना पुढे जाऊ लागला तसतसे प्रीतिचे हावभाव बदलत गेले. प्रीतिला तर नंतर जाम टेन्‍शन आले. परंतु, दुसरीकडे साक्षीचा चेहरा मात्र एकदम रिलॅक्‍स झाला. मुरली विजय आणि माईक हसीने तर धोनीपर्यंत फलंदाजी यायची संधी दिलीच नाही.

फोटोंच्‍या माध्‍यमातून पाहा चेन्‍नई सुपरकिंग्‍ज आणि किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबच्‍या सामन्‍यांची छायाचित्रे...