आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मॅचनंतर धोनीला भेटली प्रिती झिंटा, 10 फोटोजमधून पाहा तिचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबने पुण्यावर विजय मिळविल्यानंतर धोनीला आर्वजून भेटणारी प्रिती झिंटा... - Divya Marathi
पंजाबने पुण्यावर विजय मिळविल्यानंतर धोनीला आर्वजून भेटणारी प्रिती झिंटा...
स्पोर्ट्स डेस्क-  IPL-10 मध्ये किंग्स इलेवन पंजाबच्या टीमने शनिवारी पुणेविरूद्ध आपला पहिला सामना जिंकला. इंदूरमध्ये झालेल्या या मॅचमध्ये पंजाबला सपोर्ट करण्यासाठी टीमला को-ओनर प्रिती झिंटा स्वत: स्टेडियममध्ये उपस्थित होती. या दरम्यान तिने आपल्या टीमला चीयर तर केलेच पण मॅच पाहायला आलेल्या फॅन्समध्ये जाऊन टीमची जर्सी सुद्धा वाटली. मॅच जिंकल्यानंतर ती टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रायजिंग पुणे सुपरजाइंटचा प्लेयर एमएस धोनीची भेट घेतली. ज्यानंतर त्याचे काही फोटोज कॅमेरापर्सन्सने क्लिक केले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅच दरम्यान दिसला प्रिती झिंटाचा वेगवेगळा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...