(फोटो: फॅन्सला फ्लाइंग किस देतान प्रीती झिंटा)
पुणे- पंजाब किंग्ज इलेवनची को-ऑनर आणि बॉलीवूड एक्ट्रेस
आपल्या संघाला चीयर करण्यासाठी शनिवारी पुण्याला पोहोचली होती. सामन्याच्या दरम्यान, फॅन्सला संघाची जर्सी देऊन त्यांना फ्लाइंग किसही दिले. फॅन्सनीही प्रीतीला यावेळी नाराज केले नाही. असंख्य फॅन्सनी प्रीतीला फ्लाइंग किस पाठवले. प्रीतीसोबत अभिनेता दिलिप ताहिल हा देखील यावेळी उपस्थित होता.
26 धावांनी पंजाबचा धुव्वा...
जेम्स फल्कनरची (46 धावा आणि तीन विकेट) शानदार कामगिरी आणि टिम साउदीच्या (2 विकेट) भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेवन पंजाबचा 26 धावांनी धूळ चारली. पुण्यात महाराष्ट्र असोसिएशन स्टेडियमवर ही लढत झाली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, फॅन्सला फ्लाइंग किस देताना प्रीती झिंटाचे फोटो....