आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: कोणत्‍या खेळाडुला मिळणार प्रीति झिंटाची खास 'जादू की झप्‍पी' ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचा ज्‍वर हळूहळू चढताना दिसत आहे. प्रत्‍येक सामना शेवटच्‍या चेंडूपर्यंत रंगतोय. त्‍यात भर पडतेय बॉलिवूडच्‍या ललनांची. त्‍यात जर टीमची मालकीण प्रीति झिंटासारखी चुलबुली अभिनेत्री असेल तर खेळाडूही मैदानात जास्‍त मेहनत घेऊन तिला इम्‍प्रेस करण्‍याची एकही संधी सोडणार नाही हे ओघाने आलेच. प्रीति आपल्‍या खेळाडूंना जादू की झप्‍पी देण्‍यासाठी प्रसिद्ध आहे. खेळाडू हि‍ट होऊ दे किंवा फ्लॉप त्‍याला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी ती कायम पुढाकार घेते.

चेन्‍नई सुपरकिंग्‍जसारख्‍या चॅम्पियन टीमविरोधात मोहालीमध्‍ये जेव्‍हा पंजाबची टीम मैदानात उतरेल, तेव्‍हा प्रत्‍येक खेळाडूच्‍या मनात प्रीतिबरोबर जादू की झप्‍पीचा अनुभव घेण्‍याची इच्‍छा असेल.

मुंबई इंडियन्‍सविरूद्धच्‍या सामन्‍यात पराभव स्‍वीकारल्‍यानंतर चेन्‍नई सुपरकिंग्‍जचे खेळाडू जखमी वाघासारखे चवताळले आहेत. तर पंजाब टीमचे खेळाडू आपल्‍या पहिल्‍या विजयामुळे उत्‍साहित आहेत.

त्‍यामुळे दोन्‍ही संघ एकमेकांवर वर्चस्‍व मिळवण्‍यासाठी प्रयत्‍नशील असतील. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या प्रीतिच्‍या झप्‍पीचा कोण आहे सर्वात प्रबळ दावेदार आणि कोणत्‍या खेळाडूवर असतील सर्वांच्‍या नजरा...