आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PRO KABBADI Match Today Between Patna And Pune, News In Marathi

PRO- KABADDI साठी सजले स्‍टेडिअम, अभिषेक आणि ऐश्‍वर्या करणार चिअर अप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - प्रो कबड्डीसाठी आकर्षक लाइट्समध्‍ये सजलेले स्‍टेडिअम)
पाटणा - गुरुवारपासून प्रो-कबड्डी लीग पाटनामधील पाटलीपुत्र स्‍पोर्ट्स कॉम्‍प्‍लेक्‍स मध्‍ये होणार आहे. या लढतींचे उद्घाटन मुख्‍यमंत्री जीतन राम करणार असून बॉलिवूड स्‍टार अभिषेक बच्‍चन आणि ऐश्‍वर्यासह अन्‍य मोठ्या व्‍यक्‍ती या सामन्‍यांसाठी उपस्थित राहणार आहेत.
चार पैकी दोन सामन्‍यामध्‍ये पाटणा विजयी
आतापर्यंत पाटणा संघाने चार पैकी दोन सामन्‍यांपैकी दोन सामन्‍यांमध्‍ये विजय मिळविला आहे. 11 गुणांसह पाटणा संघ गुणतालिकेत पाचव्‍या स्‍थानी आहे. 10 ऑगस्‍टपर्यंत पाटणा चार सामने खेळणार आहे.
महिला विश्‍वचषकापासून दोन वर्षांनंतर पाटणामध्‍ये कबड्डीच्‍या लढती होत आहेत. त्‍यामुळे पाटणाच्‍या कबड्डी प्रेमींसाठी ही एक आनंदाची गोष्‍ट आहे.
पुढील स्‍लाअडवर पाहा, छायाचित्रे..