आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयानक होता हा रेसलर, याच्‍या दुस-या चेह-यावर विश्‍वास ठेवणे होईल कठीण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्‍यावसायिक रेसलिंगमध्‍ये काही रेसलर असेही झाले की, ज्‍यांची भितीच त्‍यांच्‍या लोकप्रियतेची ओळख ठरली. रिंगमध्‍ये उतरताना ते जेवढे भयानक दिसतात. त्‍यामुळे फॅन्‍सही तितकेच क्रेझी होऊन जात.

रिंगमध्‍ये ते एखाद्या योद्धापेक्षा कोठेही कमी वाटत नाहीत. त्‍यांची ही खुबीच व्‍यावसायिक रेसलिंग हिट होण्‍याचे कारण ठरले. आज आपण रेसलिंग जगतातील अशाच एका दिग्‍गजाला भेटणार आहोत ज्‍याची व्‍यावसायिक लाईफ पाहिल्‍यानंतर त्‍याच्‍या पर्सनल लाईफबाबत विश्‍वास ठेवणे तुम्‍हाला कठीण जाईल.