आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B’DAY : 2 क्विंटल वजनाचा आहे हा रेसलर, छातीवर बसून करतो पिटाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: प्रतिस्‍पर्धी पहिलवानाची पिटाई करताना ओमेगाचा भाऊ
प्रोफेशनल रेसलर ओमेगा सर्वश्रुत आहे. ज्‍याचा मृत्‍यू हृदयविकाराच्‍या झटक्याने रिंगमध्‍येच झाले होते. त्‍याचे दोन्‍ही भाऊ रिकिशी आणि उसोस रेसलिंगध्‍येच आहेत. हे तिघे भाऊ आपल्‍या लढतीसाठी ओळखले जातात. रिकिशी आजही प्रतिस्‍पर्धकाच्‍या छातीवर बसून त्‍याच्‍यावर चढाई करतो.
1985 मध्‍ये पदार्पन
200 किग्रा वजनाचा रिकिशीने रेसलिंग 1985 मध्‍ये सुरुवात केली होती. मॉन्ट्रियल मध्‍ये झालेल्‍या पहिल्‍याच लढतीमध्‍ये त्‍याने गिनो ब्रिटो आणि डिनो ब्रावोवर एकतर्फी विजय मिळविला होता. आणि 'द समोआन स्वाट टीम चॅम्पियन'चा किताब जिंकला होता.
द रॉक चुलत भाऊ
6 फीट एक इंच उंच रिकिशी हॉलीवुड स्टार आणि प्रोफेशनल रेसलर ‘द रॉक’ अर्थात ड्वेन जॉन्सन चा चुलत भाऊ आहे. रिकिशीच्‍या परिवारातील 10 हून अधिक जणांनी रेसलिंगमध्‍ये आपले करिअर केले आहे. द रॉक, उसोस आणि रिकिशी आतासध्‍दा रिंगमध्‍ये आपला जलवा दाखवत आहेत.
2000मध्‍ये सुरु झाला 'गोल्डन टाइम'
* 2000 मध्ये रिकिशीचा गोल्डन टाइम सुरु झाला.
* 1999-2000 मध्‍ये प्रथमच त्‍याने ‘किंग ऑफ द रिंग’ हा किताब जिंकला.
* 2000 मध्‍ये द रॉक सोबत WWF चॅम्पियनशिप टॅग टीम किताब आपल्‍य नावे केला .
* 2001 मध्‍ये WWE विंसी मॅकमहोनला हरवले.
* स्मॅकडाउनमध्‍ये जॉन सीना, सीन ओ'हियर
* 2007 टोटल नॉनस्टॉप एक्शन रेसलिंग
* 2008 मध्‍ये '8 मॅन टॅग'चा किताब
या स्टाइलने करतात प्रतिस्‍पर्धकाची पिटाई
* सिटेड सेंटॉन (छातीवर चढून)
* हेडबट
* सामोन ड्रॉप
* हाईस्पीड थंब थ्रस्ट
* सावेट किक
* साइट बेली टू बेली सप्लेक्स
* स्टिंक फेस
पुढील स्‍लाइडवर पाहा, रिकीशीचे भन्‍नाट छायाचित्रे...