आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prostitute And Former Olympian Suzy Favor Hamilton

या ऑलिम्पिकपटूने केले मर्यादेचे उल्‍लंघन, सापडली चक्‍क वेश्‍याव्‍यवसायात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिकमध्‍ये भाग घेणे प्रत्‍येक खेळाडूचे स्‍वप्‍न असते. जे कोणी हे स्‍वप्‍न सत्‍यात आणतात तेच समाजात रोल मॉडेल ठरतात. मग संपत्ती आणि मानसन्‍मान आपोआपच मिळते.

अमेरिकेसारख्‍या देशात तर खेळाडूला मोठा मान मिळतो. त्‍यांच्‍या नावाने ज्‍युनियर्सला अवॉर्डही दिला जातो. एवढया मान सन्‍मानानंतरही जर एखाद्या खेळाडूने वेश्‍या व्‍यवसाय स्‍वीकारला तर काय म्‍हणाल तुम्‍ही ?

असेच एक खळबळजनक प्रकरण अमेरिकेत समोर आले होते. एका ऑलिम्पिक चॅम्पियनचा हायप्रोफाईल कॉलगर्लच्‍या रूपातील दुसरा चेहरा उजेडात आला आहे. याप्रकरणानंतर अवॉर्डमधून तिचे नाव मागे घेण्‍यात आले आहे.

कोण आहे ही ऑलिम्पिक खेळाडू जी बनली हायप्रोफाईल कॉलगर्ल, जाणून पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून...