आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pujara Breaks Into Top 10 Of ICC Rankings For First Time

कसोटी क्रमवारीत चेतेश्वर पुजारा टॉप टेनमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- भारताचा युवा फलंदाज चेतेश्वर पुजाराने कारकीर्दीत प्रथमच आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये स्थान पटकावले आहे.

ताज्या क्रमवारीनुसार पुजाराचे 740 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला 903 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर, 890 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क दुसर्‍या स्थानी विराजमान आहे. गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत भारताचा आर. अश्विन आठव्या (734) तर प्रज्ञान ओझा नवव्या (724) क्रमांकावर आहे.