आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिस्‍टर इंडिया' किताब जिंकलेल्‍या 'मराठी तरुणाचे' आता 'मिशन श्रीलंका'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूणे - इंडियन बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशनने 54 वी मिस्‍टर इंडिया 2014 स्‍पर्धा आयोजित केली होती. या स्‍पर्धेमध्‍ये पुण्‍याच्‍या महेंद्र पगडेने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब आपल्‍या नावे केला. या विजयामुळे महेंद्रला श्रीलंकेमध्‍ये नाव्‍हेंबर मध्‍ये होत असलेल्‍या आशियायी चॅम्पियनशिपमध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व करणार आहे.
54 व्‍या मिस्‍टर इंडिया 2014 च्‍या शरीरसौष्‍ठव स्‍पर्धेमध्‍ये दिल्‍ली संघाला प्रथ्‍ाम स्‍थान मिळाले असून महाराष्‍ट्र संघाला दुसरे स्‍थान मिळाले आहे. गोरखालॅंडच्‍या मनोज कुमारला बेस्‍ट पोझर पुरस्‍कार मिळाला आहे. महाराष्‍ट्राच्‍या सचिन गलांडेला उत्‍तम स्‍पर्धकाचा पुरस्‍कार मिळाला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, शरीरसौष्‍ठवपटूंची छायाचित्रे...