आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PV Sandhu Bags Bronze Medal At World Championships

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज 40 किलोमीटर प्रवास करायची ही चॅम्पियन, 30 वर्षांनंतर मिळवून दिले भारताला पदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वांगझू - भारताची नवोदित खेळाडू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. चीनच्या धरतीवर सिंधूने कांस्यपदक पटकाविले आहे. भारतासाठी या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.

सिंधूने उपांत्य सामन्यात थायलंडच्या राचनोक इंतानोनला कडवी झुंज दिली. मात्र, 21-10, 21-13 अशा फरकाने राचनोकने सिंधूला मात दिली. या सामन्यात पराभूत झाल्यानंतरही सिंधूने भारतीयांची मान उंचावली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, आजारी असताना दिली लढत