आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीयर गर्लशी लग्न करतोय हा क्रिकेटर, तूफानी खेळी पाहून पडली होती प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाशा हर्ली आणि क्विंटन डीकॉक - Divya Marathi
शाशा हर्ली आणि क्विंटन डीकॉक
स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डीकॉक तीन वर्षापूर्वी एका डॉमेस्टिक सीरीजदरम्यान आपल्याच संघाच्या चीयर लीडरच्या प्रेमात पडला होता. तेव्हा ही त्याची गर्लफ्रेंड आहे व येत्या 19 सप्टेंबर रोजी दोघे लग्न करीत आहेत. या हसिनाने आयपीएलमध्येही डान्स केला आहे. डिविलियर्स सुद्धा सुट्टी काढून या कपलला भेटण्यासाठी गेला आहे. कोण आहे डीकॉकचे प्रेम...
- आपल्या करियरच्या सुरुवातीला डीकॉक हायवेल्ड लायन्सकडून खेळायचा.
- या दरम्यान त्याने 51 धावांची झटपट तूफानी खेळी केली होती.
- जी पाहून त्याच्या टीमची चियर लीडर शाशा हर्ली त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेली.
- डीकॉक लाजत म्हणाला, "माझी ती खेळी पाहून ती मला भेटायला आली. तसेच नंतर मी तिला फेसबुकवर थॅक्स म्हटले.
- डीकॉकला नंतर कळले की, शाशा पूर्वीपासूनच त्याच्या मागे होती.
- यानंतर दोघांत सामान्य बातचित होऊ लागली. काही दिवसात मैत्री झाली व हे दोघे प्रेमात पडले.
- डीकॉक म्हणाला, "जेव्हा कधी माझ्या धावा होत नव्हत्या तेव्हा ती मला फोन करून समजवायची.
- "आम्ही दोघे आमच्या लग्नाबाबत खूपच उत्साहित आहोत."
- ही जोडी 19 सप्टेंबर रोजी एक- दुस-याची होईल. या लग्नाला डीकॉकचा मित्र डीविलयर्स सुद्धा पोहचला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, डीकॉक आणि शाशाचे इंटरेस्टिंग फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...