आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ravichandran Ashwin #Ashwin Trending Intwitter After Taking 27 Wickets Against Newzealand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसोटी मालिकेत अश्विनच्या 27 विकेट, विजयानंतर सोशल मीडियात चमकला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाने न्यूझीलंडला क्लीन स्वीप देत कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली. या जबरदस्त विजयाचा खरा हिरो राहिलेल्या रविचंद्रन अश्विनसाठी सारा देश वेडा झाला आहे. या कसोटी मालिकेत अश्विनने 27 विकेट घेऊन अनेक रिकॉर्ड केले. यामुळे तो सोशल मीडिया चमकला आहे. इंदूरमधील विजयानंतर ट्विटरवर #ashwin ट्रेंड करू लागला. पुढे वाचा, अश्विनबाबत आलेली इंटरेस्टिंग ट्वीट्स...
नमन लिहतो, "अश्विन आदर्श बॉलर्स बनू लागला आहे खूपच सुंदर विराट अॅंड टीम. न्यूझीलंडला 321 धावांनी हारवत आतापर्यंतचा सर्वात दुसरा मोठा विजय मिळविल्याबाबत टीम इंडियाचे अभिनंदन.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीम इंडिया आणि अश्विनबाबत आलेली इंटरेस्टिंग ट्वीट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...