आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rafael Nadal And Girlfriend Maria Perello Spotted

अशा पद्धतीने मुड फ्रेश करून अमेरिकन ओपनमध्‍ये जलवा दाखवत आहे राफा, पाहो फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षीच्‍या शेवटचे ग्रँडस्‍लॅम अमेरिकन ओपनचा रोमांच आता शेवटच्‍या टप्‍प्‍यात पोहोचला आहे. पुरूष एकेरीच्‍या अंतिम सामन्‍यात जगातील नंबर एकचा नोव्‍हाक जोकोविचचा सामना नंबर दोनचा खेळाडू स्‍पेनचा राफेल नदालशी आहे.

तर महिलांच्‍या एकेरीच्‍या सामन्‍यात सलग दुस-यांदा सेरेना विल्यिम्‍सच्‍या समोर व्हिक्‍टोरिया अजारेंकाचे आव्‍हान असेल.

नदाल आणि जोकोविचच्‍या सामन्‍याकडे सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. अमेरिकन ओपन स्‍पर्धेपूर्वी नदालने आपली मैत्रिण मारिया पेरेलोबरोबर मोठी सुटी घेतली होती. दोघांनी एकाच याटवर आपला हॉलिडे सेलिब्रेट केला होता. इंटरनेटवर त्‍यांच्‍या फोटोंनीही खूप धूम केली होती. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा नदालच्‍या मस्‍तीचे क्षण...