आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rags To Rich Cricketers Special Jadeja To Vinay Kumar

गरीब STAR: विनयचे वडील चालवायचे रिक्षा, बुटांसाठी भीक मागायचा डेल स्‍टेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात आज धनत्रयोदशी आहे. तसं पाहिलं तर आपल्‍या देशात क्रिकेट खेळापेक्षा पॅशन म्‍हणून जास्‍त खेळला जातो. परंतु, खेळाडूंवर ख-या अर्थाने धनवर्षाव सुरू झाला तो 2008पासून. आधी फक्‍त टीम इंडियामध्‍ये निवडलेले खेळाडूच मालामाल व्‍हायचे. मात्र, जेव्‍हा आयपीएल सुरू झाले. तेव्‍हा इतर खेळाडूंनाही प्‍लॅटफॉर्म उपलब्‍ध तर झालाच. शिवाय त्‍यांच्‍या आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा झाली.

आयपीएलमध्‍ये भरपूर कमतरता असल्‍या, अनेक घोटाळे झाले. काही खेळाडू भरकटले. परंतु, यासर्वांमध्‍येही अशा स्‍टार्सला विसरले जाऊ शकत नाही ज्‍यांचे नशीब या टुर्नामेंटमध्‍ये चमकले. यामध्‍ये काही असे विदेशी खेळाडूही आहेत ज्‍यांचे नशीब क्रिकेटमध्‍ये आल्‍यानंतर फळफळले.

महेंद्रसिंह धोनीसारख्‍या खेळाडूंना फक्‍त एका टुर्नामेंटची गरज होती. त्‍यांनी आपल्‍या टॅलेंटने स्‍वत:चा मार्ग बनवला आणि जगावर राज्‍य केले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा काही अशाच गरीबीवर मात करीत क्रिकेटमध्‍ये यशाचे शिखर गाठलेल्‍या खेळाडूंना...