आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीच्या नावाचे आहे रेल्वे स्टेशन! सोशल मीडियात PHOTOS वायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोहली नावाचे रेल्वे स्टेशन महाराष्ट्रात आहे. - Divya Marathi
कोहली नावाचे रेल्वे स्टेशन महाराष्ट्रात आहे.
स्पोर्ट्स डेस्क- रेल्वेचा प्रवास करताना आपल्याला अनेकदा चित्रृविचित्र नावाची स्टेशन लागतात. पण काय तुम्ही कधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाचे स्टेशन पाहिले आहे काय? होय, नुकतेच सोशल मीडियात कोहली आणि सचिनच्या नावाचे स्टेशनचे फोटोज वायरल होत आहेत. असेही असू शकते की, तुम्ही या स्टेशनवर गेलाही असाल. मजेशीर बाब ही आहे फॅन्सला वाटत आहे की, खरोखरच क्रिकेटरच्या नावाने रेल्वेने काही गावातील स्टेशनला दिली आहेत. पण ते खरं नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर्सच्या नावाची स्टेशनचे वायरल होते असलेले हे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...