आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Plays Spoil Sport For Virat Kohli And Others

FUNNY: जेव्हा पावसाच्‍या धारांनी लाजवले या चँपियन्सला...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्‍हा एखादा खेळ रंगतदार अवस्‍थेत पोहोचतो आणि नेमका त्‍याचवेळी जर पाऊस पडायला लागला तर संपूर्ण खेळाचाच विचका होऊन जातो. या पावसाचा फक्‍त खेळावरच नाही तर त्‍याचा प्रभाव खेळाडूंवरही तितकाच होतो.

मैदान जेव्‍हा निसरडे होते तेव्‍हा त्‍यावर खेळाडूंना घसरून पडण्‍याची जास्‍त भिती असते. आणि जेव्‍हा खेळाडू घसरून पडतो तेव्‍हा त्‍याच्‍याबरोबर काहीना काही दुर्दैवी घटना घडतेच. त्‍यामुळे क्रिकेटपासून ते फुटबॉलपर्यंतच्‍या खेळांमध्‍ये अनेक खेळाडूंना लज्‍जास्‍पद व्‍हावे लागले आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा पावसात घसरून पडलेले खेळाडू...