आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Kundra Profile,Raj Kundra:Bus Conductor\'s Son To The 198th Richest British Asian

नेपाळच्‍या चादरीने बदलले भाग्‍य, बस कंडक्‍टरचा मुलगा झाला कोट्यवधींचा मालक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमधील स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी शिल्‍पा शेट्टीचा पती आणि राजस्‍थान रॉयल्‍सचा सहमालक राज कुंद्राची चौकशी केली. राज याच्‍या टीममधील तीन खेळाडू श्रीसंत, अजित चंदिला आणि अंकित चव्‍हाण यांच्‍या अटकेनंतर हे प्रकरण बाहेर आले.

कुंद्रा याच्‍या एका मित्राने आपल्‍याला पिच आणि मॅचसंबंधीची माहिती विचारली होती, असा खुलासा राजस्‍थानचा खेळाडू सिद्धार्थ त्रिवेदी याने केला होता. सिद्धार्थच्‍या या खुलाश्‍यानंतर पोलिसांनी कुंद्राची चौकशी केली.

राज ब्रिटिश इंडियन उद्योगपती आहे. वयाच्‍या 18व्‍या वर्षी शिक्षण सोडणारा राज आता उद्योगक्षेत्रातील बडी हस्‍ती बनला आहे. वर्ष 2004 साली एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्‍या यादीनुसार राज ब्रिटिश आशियाई श्रीमंतांमध्‍ये 198व्‍या स्‍थानी होता.

मात्र, खूपच कमी लोकांना माहित आहे की, राज एका मध्‍यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे. त्‍याचे वडील एकेकाळी बसमध्‍ये कंडक्‍टर होते. वेळेबरोबरच राजचे नशीबही बदलत गेले. आणि आज उद्योग जगतात तो सर्वोच्‍च स्‍थानी आहे.

मध्‍यमवर्गीय कुटुंबातून येऊन उद्योग जगतात राज कुंद्रा कसा बनला 'किंग' आणि कशा पद्धतीने नेपाळच्‍या पश्मिना चादरने बदलले त्‍याचे नशीब, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...