आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Royals Owner Shilpa With Baby And Sister Shamita Shetty During Match

IPL: शिल्‍पाच्‍या 'बेबी' लकचा कमाल, किंग खानचा वाजला बँड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्‍ये शिल्‍पा शेट्टीच्‍या राजस्‍थान रॉयल्‍स आणि शाहरूख खानच्‍या कोलकाता नाईट रायडर्स यांच्‍यादरम्‍यान सामना असेल तर मैदानावर क्रिकेटबरोबर ग्‍लॅमरचाही तडका लागणार हे निश्चितच. जयपूरच्‍या सवाई मानसिंग स्‍टेडिअमवर जेव्‍हा दोन्‍ही संघ समोरासमोर उभे राहिले तेव्‍हा असेच वातावरण निर्माण झाले होते.

संघांबरोबर जेव्‍हा राजस्‍थान रॉयल्‍सची को-ओनर शिल्‍पा शेट्टी मैदानावर पोहोचली तेव्‍हा तिच्‍याबरोबर एक क्‍यूट आणि गोंडस बेबी होता. तो बेबी म्‍हणजेच शिल्‍पाचा मुलगा... हा बेबी कधी शिल्‍पाबरोबर किंवा तिची बहिण शमिताच्‍या कुशीत असायचा. संपूर्ण सामन्‍यात तोच सगळयांच्‍या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.

शिल्‍पाच्‍या या बेबी लकने टीमला खूप साथ दिली आणि राजस्‍थानने गेल्‍यावेळचे चॅम्पियन शाहरूख खानच्‍या केकेआरवर मात केली.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा शिल्‍पाचे बेबी लक आणि सामन्‍याचा नजारा...