आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranchi ODI Win Gives Captain Dhoni Winning Formula Vs England Australia

POST MORTEM: रांचीमधील विजयाने धोनी ब्रिगेडला मिळाले कांगारूंवरील विजयाचे हत्‍यार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- इंग्‍लंडविरूद्धच्‍या वनडे मालिकेतील रांची येथील तिस-या सामन्‍यात टीम इंडियाने सात गडयांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्‍या गोलंदाजांमुळे इंग्‍लंड संघ अवघ्‍या 155 धावातच संपुष्‍टात आला. विराट कोहलीने नाबाद 77 धावांची जबरदस्‍त खेळी करत टीम इंडियाच्‍या विजयात महत्‍वाची भूमिका पार पाडली.

पाकिस्‍तानकडून 1-2 ने पराभूत झाल्‍यानंतर राजकोट येथील इंग्‍लंडविरूद्धच्‍या सामन्‍यातही यजमान टीमला 9 धावांनी पराभूत व्‍हावे लागले होते. मात्र, दुस-या सामन्‍यानंतर टीम इंडिया पुन्‍हा विजयी ट्रॅकवर आली आहे.

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्‍या रांचीमध्‍ये पहिल्‍यांदाच आंतरराष्‍ट्रीय सामना खेळवण्‍यात आला होता. रांचीतील विजयामुळे टीम इंडियाला ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या मायदेशात होणा-या मालिकेसाठी बळ मिळाले असेल.

पुढील स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या रांचीमध्‍ये मिळालेल्‍या यशाचे पाच मंत्र...