आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rapper And Singer Baba Sehgal With His Wife During Match In IPL 2015

PHOTOS: ही आहे बाबा सेहगलची Wife, फेव्हरेट टीमला केले चीअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा सेहगलची पत्नी आशिमा कालरा - Divya Marathi
बाबा सेहगलची पत्नी आशिमा कालरा
आयपीएलमध्ये क्रिकेटर्सच्या पत्नीसह बॉलीवूडमधील अनेक स्टार्सही दिसतात. आपल्या फेव्हरेट टीमला ते चीअर करण्यासाठी ते स्टेडियमवर पोहोचतात. बॉलीवूड सिंगर बाबा सेहगलही पत्नीसोबत परवा हैदराबाद स्टेडियमवर दिसला. त्याच्यासोबत त्याची पत्नी आशिमा कालराही होती. आशिमा ही त्याची दुसरी पत्नी आहे.

सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाबची लढतीचा बाबासह त्याची पत्नी आशिमा कालराने आनंद घेतला. प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेवनला आशिमा चीअर करण्यासाठी आली होती.

रॅपर, अॅक्टर आणि सिंगर बाबा सेहगल सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. 1990 च्या दशकात त्याने करियर सुरु केले होते. म्युझिक इंडस्ट्रीतील पहिला रॅपर म्हणून बाबाची ओळख आहे. इलेक्ट्रिकल इंजीनिअर असलेल्या बाबाने करियर म्हणून म्युझिक क्षेत्र निवडले. नंतर त्याने अॅक्टिकमध्येही नशीब आजमावले. 2009 मध्ये त्याने पहिली पत्नी अंजुशी काडीमोड घेतल्यानंतर त्याने आशिमासोबत दुसर्‍यांदा संसार थाटला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, बाबा सेहगल आणि आशिमा कालराचे फोटो...