आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन सीनाचे 10 Rare & Shocking फोटोज, जे आतापर्यंत पाहिले नसतील तुम्ही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन सीनाने आपल्या फॅन्ससाठी आपली गर्लफ्रेंड निक्की बेलाचे कपडे घातले होते. - Divya Marathi
जॉन सीनाने आपल्या फॅन्ससाठी आपली गर्लफ्रेंड निक्की बेलाचे कपडे घातले होते.
स्पोर्ट्स डेस्क- WWE चा सुपर स्टार जॉन सीना एका सायकलच्या मागे लागत 'द रॉक' शी लढल्याने चर्चेत आहे. आपल्या माहितीसाठी हे की, स्टेफनी मैकमैहनने म्हटले होते की, मी अशाच व्यक्तीला किस करेन ज्याच्याजवळ सायकल असेल. मग काय जॉन सीना आणि द रॉक यांच्यात एका सायकलवरून लढाई सुरु झाली. मात्र, ही काही पहिलीच घटना नाही जेव्हा सीनाने अशा मजेदार  हरकती केल्या. या निमित्ताने आम्ही असे काही फोटोज दाखविणार आहोत, जे कदाचित तुम्ही पाहिलेच नसतील. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जॉन सीनाचे 12 Shocking आणि Rare फोटोज...
बातम्या आणखी आहेत...