आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare And Unseen Photos Of Famous Cricketers Sachin Tendulkar

चाहत्‍यांपासून लपून अशी मस्‍ती करतात स्‍टार खेळाडू, पाहा फोटो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटमध्‍ये ताकद आणि तंत्राचा मिलाफ अत्‍यंत आवश्‍यक आहे. बॅटिंग करताना डोळे आणि हातांचा समन्‍वय महत्‍वाचा असतो तर गोलंदाजीत फलंदाजाला पारखून लाईन लेंथवर चेंडू टाकणे महत्‍वाचे असते. क्षेत्ररक्षणातही चपळता दाखवून झेल टिपावा लागतो किंवा फलंदाजाला धावबाद करावे लागते.

दिवसभर चाललेल्‍या या खेळाचा थकवा घालवण्‍यासाठी खेळाडू वेगवेगळे फंडे आजमावून पाहतात. काहीजण स्विमिंग पुलमध्‍ये थकवा घालवण्‍याचा प्रयत्‍न करतात तर काहीजण आपल्‍या कुटुंबियांशी चर्चा करून किंवा बाहेर फिरायला जाऊन ताजेतवाना होतात. युवराजसिंग सारखे स्‍टार पार्टीला जाऊन आपले माईंड फ्रेश करतात. तर काही खेळाडू फॅन्‍सी ड्रेस घालून टाईमपास करतात.

divyamarathi.com ने आपल्‍या वाचकांसाठी महान खेळाडूंचे काही माहीत नसलेले क्षण जमवले आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा क्रिकेटच्‍या पिचवर धूम करणा-या धुरंधरांची न पाहिलेली छायाचित्रे...