Home »Sports »Expert Comment» Rare Photos Of Old Homes Of Indian Cricketer Where They Used To Live Before Becoming Rich

धोनी ते पठाण बंधूपर्यंत, कधी काळी राहायचे अशा छोट्या व जुनाट घरात!

दिव्यमराठी वेब टीम | Mar 13, 2017, 11:44 AM IST

  • महेंद्रसिंग धोनी अगदी दहा वर्षापूर्वी रांचीतील या सरकारी क्वार्टरमध्ये राहायचा.
स्पोर्ट्स डेस्क- आज विराट कोहली, एमएस धोनी सारखे क्रिकेटर सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक आहेत. क्रिकेटशिवाय हे क्रिकेटर्स जाहिरातीमधूनही करोडो रूपये कमवतात. धोनीने तर गेल्या वर्षी आपल्या बायोपिकद्वारेच नुसते 60 कोटी रूपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. त्याच्या या फिल्ममध्ये त्याची पूर्वीचे सामान्य आयुष्य, त्याचे साधे घर आणि ते क्रिकेट ग्राउंड दाखविले गेले. जेथून धोनीचा प्रवास सुरु केला. कधी काळी म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वीपर्यंत धोनी छोट्याशा सरकारी क्वार्टरमध्ये राहत होता.
आज आम्ही तुम्हाला कोट्याधीश बनलेल्या काही क्रिकेटर्सच्या जुन्या घरांचे फोटोज दाखवणार आहोत, जे स्टार बनण्याआधी तेथे राहत होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर्सच्या जुन्या घरांचे फोटोज...

Next Article

Recommended