आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या साधेपणावर भाळले सौरभ गांगुलीचे हृदय, पाहा न बघितलेली छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलैचा महिना भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. या महिन्‍यात आपल्‍या तीन सर्वांत खास कर्णधारांचा वाढदिवस आहे. टीम इंडियाला वाघ बनवणारा सौरव गांगुली येत्‍या 8 तारखेस आपला वाढदिवस साजरा करणार आहे.

प्रत्‍येकच्‍या आयुष्‍यात अशी एक व्‍यक्‍ती असते की ती त्‍याचे संपूर्ण आयुष्‍यच बदलून टाकते. संकटांनी भरलेल्‍या या जगात जेव्‍हा तुम्‍हाला निराशा येते तेव्‍हा तुमचा जीवनसाथीच तुम्‍हाला साथ देतो. सौरव गांगुलीच्‍या आयुष्‍यातही अशीच एक व्‍यक्‍ती आहे. ती म्‍हणजे त्‍याची पत्‍नी डोना.

डोना गांगुलीने आपल्‍या साधेपणाच्‍या जोरावर सौरवचे ह्दय जिंकले होते, आणि आजही दोघे अगदी आनंदात राहतात. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत डोना गांगुलीशी निगडीत काही खास बाबी. त्‍यामुळे तुम्‍हाला आज समजेल की खरा जीवनसाथी तोच असतो जो तुमच्‍या प्रसिद्धीशी नाही तर तुमच्‍या मनाशी जोडलेला असतो. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या डोना गांगुलीची काही न बघितलेली छायाचित्रे...