आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravi Shastri Famous Amrita Singh Love Affair Latest News In Marathi

B\'DAY SPCL: या अभिनेत्रीसोबत अफेअरच्‍या बातम्‍यामुळे चर्चेत आला होता रवी शास्‍त्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्‍याचा प्रसिध्‍द समालोचक रवी शास्‍त्रीने 27 मे रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा केला आहे.
10 जानेवारी 1985 साली सलग सहा षटकार मारुन क्रिकेट रसिकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजविणा-या रवी शास्‍त्रीला उत्‍कृष्‍ठ समालोचक म्‍हणूनही ओळखले जाते.
अमृतासिंह सोबत अफेरमुळे आले होते चर्चेत
रवी शास्‍त्री त्‍या काळातील हॅडसम किक्रेटर होते. महिला चाहत्‍यांमध्‍ये त्‍यांच्‍यामागे रांगा लागलेल्‍या असायचया. बॉलिवूड अभिनेत्री अमृतासिंह सोबत असलेल्‍या चर्चेमूळे रवी शास्‍त्री चांगलेच चर्चेत आले होते. रवी शास्‍त्रीचा खेळ पाहण्‍यासाठी अमृतासिंह शारजाह येथे गेली होती. तर दोघेही लग्‍न करणार असल्‍याच्‍या अफवांना उत आला होता. परंतु लवकरच 1990 मध्‍ये रितुसिंहशी लग्‍न करुन रवीशास्‍त्रीने या अफवांवर पडदा टाकला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, रवी शास्‍त्री यांची खासगी तसेच निवडक छायाचित्रे.