आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा बिनधास्‍त आहेत क्रिकेटपटू RP आणि जड्डूच्‍या बायका, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचे दोन स्‍टार रवींद्र जडेजा आणि आरपी सिंह यांचा आज (6 डिसेंबर) वाढदिवस आहे. एकीकडे जडेजा सध्‍या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍या मालिकेत व्‍यस्‍त आहे तर दुसरीकडे आरपीसिंह टीम इंडियामध्‍ये पुनरागमनाची वाट पाहत आहे.

जडेजाने नुकताच झालेल्‍या ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या मालिकेनंतर चेतनाबरोबर गुपचूपपणे साखरपुडा उरकून घेतला. आरपी सिंहनेही याच वर्षी अहमदाबाद येथील देवयांशीशी लग्‍न केले.

टीम इंडियाकडून जडेजा आपल्‍या फिरकीची कमाल दाखवतो तर आरपी आपल्‍या स्विंग आणि वेगाने टीमला विजय मिळवून दिलेला आहे.


मैदानावर टीम इंडियाच्‍या या दोन स्‍टार्सच्‍या गोलंदाजांची पद्धत जरी वेगळी असली तरी वैयक्तिक आयुष्‍यात मात्र दोघांच्‍या जोडीदारांचा बिनधास्‍त आणि ब्‍युटीफुल अंदाज सारखाच आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा आरपी आणि जड्डूच्‍या बोल्‍ड आणि बिनधास्‍त जीवनसाथी...