आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छुपा रूस्‍तम निघाला रवींद्र जडेजा, गुपचूप केला साखरपुडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- टीम इंडियाचा इलिजिबल बॅचलर रवींद्र जडेजाने आपला साथीदार निवडला आहे. त्‍याच्‍या या निर्णयामुळे तमाम महिला चाहत्‍यांचा हिरमोड झाला आहे.

जडेजा जयपूरमध्‍ये एका अनोळखी मुलीबरोबर टीम बसमध्‍ये आढळला होता. माध्‍यमांमध्‍ये आलेल्‍या वृत्तानुसार ती त्‍याची नियोजित वधू चेतना आहे. जडेजाला वेस्‍ट इंडीजविरूद्धच्‍या मालिकेसाठी विश्रांती देण्‍यात आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्‍या दौ-यासाठी उपलब्‍ध असेल. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करू पाहा जडेजाची डार्लिंग चेतना...