आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: दक्षिण आफ्रिकेला जाण्‍यापूर्वी आईच्‍या आठवणीत रडला रवींद्र जडेजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धपूर (गुजरात)- गेल्‍या शनिवारी भारतीय क्रिकेट टीमचा अष्‍टपैलू रवींद्र जडेजाने आपल्‍या आईचे तर्पण केले. जडेजाची आई लताबेन यांचा 2005साली एका दुर्घटनेत मृत्‍यू झाला होता.

तर्पण करताना जडेजाला आईच्‍या आठवणीमुळे अश्रू आवरता आले नाहीत. तो म्‍हणाला,'मी एक चांगला क्रिकेटपटू बनावा अशी आईची इच्‍छा होती. तसेच मी देशाकडून खेळताना तिला पाहायचे होते.' आईची हे वाक्‍य आठवताच त्‍याच्‍या डोळयात अश्रू आले. अधिक फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...