आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिकेट विश्वात सध्या गोलंदाजीमध्ये 'सर' रवींद्र जडेजाच्या नावाची मोठया प्रमाणात चर्चा सुरू आहे. सौराष्ट्रच्या या अष्टपैलू खेळाडूने आपल्या कौशल्याच्या जोरावर वनडे गोलंदाजीमध्ये पहिले स्थान कायम ठेवले आहे. तसं पाहिलं तर जडेजा संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर टिकून आहे. मात्र, त्याला या भागीदारीतून सुनील नारायणला हटवण्यास जास्त वेळ लागणार नाही.
जडेजाने जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे आपल्या फॉर्म हाऊसवर घोडेस्वारी करण्याची मजा काही औरच आहे. जडेजा अशी मजा कायम घेत असतो.
सध्या जडेजाने ट्विटवर आपल्या पर्सनल लाईफचे फोटो शेअर केले आहेत. आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत जडेजाचे काही निवडक फोटो ज्यामध्ये दिसेल त्याची शाही लाईफस्टाईल. पुढच्या स्लाईडला क्लिक करून पाहा जडेजाच्या पर्सनल लाईफचे खास फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.