आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर जडेजाची कमाल, तब्‍बल 17 वर्षांनंतर मिळाली टीम इंडियाला खुशखबर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्‍लंडमध्‍ये चॅम्पियन्‍स ट्रॉफी, वेस्‍ट इंडीज येथे झालेल्‍या तिरंगी स्‍पर्धेचे जेतेपद त्‍यानंतर झिम्‍बाब्‍वेला क्‍लीन स्‍वीप. अशी एकामागोमाग यशाची शिखरे गाठणा-या टीम इंडियाच्‍या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाला टक्‍कर देण्‍यास जगातील अव्‍वल देशही आता घाबरत आहेत. टीम इंडियाला या स्‍थानावर पोचवण्‍यामध्‍ये सर्वात महत्‍वाची भुमिका राहिली ती धोनीच्‍या यंग ब्रिगेडची. यामध्‍ये रवींद्र जडेजा एक असा खेळाडू म्‍हणून समोर आला ज्‍याने फक्‍त फिरकीनेच नव्‍हे तर आपल्‍या बॅटनेही विरोधी पक्षाला पळता भुई थोडी केले. आता याच सर जडेजाने टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्‍यांसाठी एक गुड न्‍यूज दिली आहे. या बातमीने टीम इंडियाचा गेल्‍या 17 वर्षांपासूनची प्रतिक्षा संपुष्‍टात आली आहे. काय आहे जडेजाचा हा जलवा, ज्‍यामुळे क्रिकेटचाहत्‍यांचा आनंद गगनात मावेनसा झाला आहे. जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...