आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Jadeja Posts Horse Pics, Jadeja Latest News In Marathi

'SIR' जडेजाच्‍या घरी आला 'नवीन पाहूणा', ट्विटरवर पोस्ट केली छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - भारतीय क्रिकेट संघाच अष्‍टपैलू खेळाडू सर रवींद्र जडेजाच्‍या घरी नवीन लहान पाहूणा आला आहे. घोड्याचा शौकीन असलेल्‍या जडेज्‍याच्‍या 'केसर' घोडीने एका पिल्‍लाला जन्‍म दिला आहे. त्‍या शिंगराचे नाव वीर ठेवले आहे.

आयसीसी टी-20 विश्‍वचष्‍ाक खेळून आल्‍यानंतर जडेजाने घोड्याच्‍या तबेल्‍यामध्‍ये खूप वेळ घालवला. एवढेच नाही तर या नवीन पाहुण्‍याचे त्‍याने काही फोटो ट्विटरवर पोस्‍टसुध्‍दा केली आहेत.
घोडसवारीचा छंद असलेल्‍या जडेजाने आपल्‍या फार्म हाऊसवर केसर आणि गंगा नामक घोडे पाळले आहेत.

पुढील स्‍लाइछवर पाहा, सर रवींद्र जडेजाने ट्विटरवर पोस्‍ट केलेली छायाचित्रे...