आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Jadeja Top Man Of The Match Performances In ODI

PHOTOS: जडेजाने पहिल्‍यांदाच केली ही कामगिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- इंग्‍लंडविरूद्धच्‍या दुस-या वनडे सामन्‍यात टीम इंडियाने 127 धावांनी जबरदस्‍त विजय मिळवला. या विजयाचा शिल्‍पकार ठरला सौराष्‍ट्राचा स्‍टार अष्‍टपैलू रवींद्र जडेजा. जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्‍हीतही कमाल करून यजमान संघाला मालिकेत बरोबरी साधून दिली.

फलंदाजी करताना जडेजाने नाबाद 62 धावा आणि गोलंदाजीत 2 महत्‍वपूर्ण विकेट मिळवल्‍या. त्‍याच्‍या या कामगिरीमुळे त्‍याला सामनावीराचा पुरस्‍कार देण्‍यात आला. 2009 साली आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणा-या जडेजाने प्रथमच आपल्‍या फलंदाजीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

जडेजाबाबतीत अधिक माहिती जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...