आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

POSTMORTEM: श्रीलंकेवरील विजयानंतरही टीम इंडियात अनेक कमजोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा डेस्क- टीम इंडियाने चौथा एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ६ गडी राखत पराभव केला. या विजयाबरोबरच धोनी आणि कंपनीने ही मालिका जिंकत मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.
मागील सामन्यातही चमकदार कामगिरी करणारी भारतीय टीम पुन्हा एकदा लयीत आलेली दिसली. या विजयाचा हिरो ठरला अपेक्षेप्रमाणे विराट कोहली. भारताने हा सामना ६ विकेटनी जिंकला असला तरी या सामन्यातून भारताची कमजोरी पुन्हा नजरेसमोर आली. ही कमजोरी येणा-या काळात भारतीय संघासाठी महागात ठरु शकते.
तर पाहूया, भारतीय संघाच्या विजयाची कारणे आणि सामन्यावेळी कोणत्या कमजोरी दिसून आल्या, त्यावर एक नजर...
भारताचा श्रीलंकेवर शानदार विजय, कोहलीची \'विराट\' कामगिरी
विराट कोहली आहे परफेक्ट गर्लच्या शोधात