आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: WWE मध्ये जॉन सीनाच्या गर्लफ्रेंडची जोरदार धुलाई, देत होती इंटरव्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE स्मॅकडाउनमध्ये कार्मेलाने निक्की बेलाची जोरदार धुलाई केली. निक्की त्यावेळी एक इंटरव्यू देत होती. - Divya Marathi
WWE स्मॅकडाउनमध्ये कार्मेलाने निक्की बेलाची जोरदार धुलाई केली. निक्की त्यावेळी एक इंटरव्यू देत होती.
अनकास्विले (अमेरिका)- समरस्लॅमनंतर मंगळवारी सुरु झालेल्या WWE स्मॅकडाउनमध्ये तेव्हा खळबळ माजली जेव्हा तेथे अनपेक्षित घटना पाहायला मिळाली. अनपेक्षित घटना म्हणण्यापेक्षा अनपेक्षित फाईट पाहयला मिळाली. ही फाईट दोन सुपर वुमन रेसलर्स निक्की बेला आणि कार्मेला यांच्यात झाली. खरं तर रेनी यंग मॅच सुरु होण्याआधी निक्कीचा इंटरव्यू घेण्याचा प्रयत्न करीत होती. त्याचवेळी कार्मेलाने तेथे जात अचानक निक्कीवर हल्ला केला. यानंतर तिने जॉन सीनाच्या गर्लफ्रेंडची जोरदार धुलाई केली. यानंतर कसे तरी रेफरींनी या दोघींना बाजूला केले. मात्र तोपर्यंत निक्की बेलाची खूपच धुलाई झाली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, स्मॅकडाउनमध्ये कशी झाली या दोघींची फाईट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...