आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-8 साठी संघमालकांनी या खेळाडूंना केले कायम, युवी दिल्‍लीकडून खेळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सीजन 8 मध्‍ये फ्रेंचायजीने 122 खेळाडूंना राखीव ठेवले आहे. म्‍हणजे या राखील खेळाडूंवर बोली लावली जाणार नाही. आहे त्‍याच संघात त्‍यांना काय ठेवण्‍यात आले आहे. या यादीमध्‍ये धोनी, गंभीर, सेहवाग अशा दिग्‍गजांचा समावेश आहे. यादीमध्‍ये भारताच्‍या 78 खेळाडूंचा समावेश आहे.
विश्‍वचषकामध्‍ये स्‍थान न मिळालेल्‍या अष्‍टपैलू युवराज सिंगला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल-8) च्‍या लिलावामध्‍ये दिल्‍ली डेअरडेविल्स संघाने 16 कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केले. आयपीएलच्‍या आठव्‍या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु असून मुरली विजयवर बोली लावली गेली. मुरली विजयला किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबने तीन कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केलेे. उल्‍लेखनिय म्हणजे गतवर्षीच्‍या आयपीएलमध्‍ये युवराजसिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 14 कोटी रुपयांत खरेदी केले होते.
हे पण वाचा-
पुढील स्‍लाइडवर पाहा, आठही संघांनी कोणत्‍या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे...