आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Richest Athlete Of The World Floyd Mayweather's Latest Girlfriend Liza Hernandez

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वांत श्रीमंत खेळाडूची बोल्‍ड गर्लफ्रेंड, 34 सेलिब्रिटीजसोबत राहिले अफेअर, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गर्लफ्रेंड लिजा सोबत व्‍यावसायिक बॉक्‍सर फलॉयड मेयवेदर)
सर्वांत श्रीमंत खेळाडूमध्‍ये अव्‍वल असणारा प्रोफेशनल बॉक्‍सर फ्लॉयड मेयवेदरचे सध्‍या मॉडेल लिजा हेर्नांडेजसोबत अफेअर सुरु आहे. दोघेही जेट विमानाने फिरत आहेत. त्‍यांची काही छायाचित्रेही त्‍यांनी सोशल साइट इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केली आहेत. उल्‍लेखनिय म्‍हणजे लिजाचे आतापर्यंत 34 अफेअर झाले आहेत.
गर्लफ्रेंडला दिली लग्‍झरी कार गिप्‍ट
प्रोफेशनल बॉक्‍सर मेयवेदरसुध्‍दा अफेअरच्‍या बाबतीत कमी नाही. त्‍याचे कित्‍येक मुलींसोबत अफेअर होते. जुलै मध्‍ये त्‍याने गर्लफ्रेंड बॅड मेडिनाला वाढदिवसाच्‍या दिनी रोल्‍स रॉयसे ही लग्‍झरी कार गिफ्ट केली होती. मेडिनासोबत ब्रेकअप झाल्‍यानंतर त्‍याचे लिजासोबत अफेअर सुरु आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मेयवेदर आणि त्‍याच्‍या नव्‍या गर्लफ्रेंडची काही निवडक छायाचित्रे..