आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत सर्वाधिक श्रीमंत WAGs, जग यांच्यावर तर या आहेत खेळाडूंवर फिदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्ब्‍सने 2012मध्‍ये केलेल्‍या मिळकतीच्‍या आधारे सर्वात श्रीमंत 100 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गोल्‍फ मास्‍टर टायगर वुड्स 781 लाख डॉलर कमाईसह पहिल्‍या क्रमांकावर आहे. तर रॉजर फेडररने टेनिसमध्‍ये आपला अव्‍वल क्रमांक राखला आहे.

फुटबॉल जगतात सर्वात श्रीमंत होण्‍याचा मान इंग्‍लंडचा डेव्हिड बेकहम याला मिळाला आहे. जगातील प्रत्‍येक युवती या स्‍पोर्ट्स स्‍टारवर फिदा आहेत. कोणाला रोनाल्‍डोचा सिक्‍स पॅक अब्‍ज चांगला वाटतो. तर काहींना डेव्हिड बेकहमचा स्‍वीट अँड सेक्‍सी लुक पसंत आहे. रॉजर फेडररच्‍या निष्‍पाप चेह-यावर मरणा-यांची संख्‍या काही कमी नाही. परंतु, या सर्व स्‍टार खेळाडूंवर पूर्वीच कोणीतरी कब्‍जा केला आहे.

या स्‍टार खेळाडूंच्‍या पाटर्नर महिलाही सुंदरतेत काही कमी नाहीत. त्‍यांच्‍या प्रत्‍येक अदांवर कोटयवधींचा जीव भाळला आहे. मात्र, याही आपल्‍या स्‍टार बॉयफ्रेंड/पतीवर जीव ओवाळतात.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा जगातील टॉप 10 श्रीमंत खेळाडूंच्‍या ह्दयात घर केलेल्‍या ललना...

(WAGs- wives and girlfriends of high-profile athlate)