आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ricketer Harbhajan Singh And His Controversies, Divya Marathi

B\'day: पगडी काढल्‍यापासून ते सायमंडला \'मंकी\' म्‍हणणा-या भज्‍जीचे 8 विवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटच्‍या इतिहासामधील टर्बोनेटर म्‍हणून प्रसिध्‍द असलेला दिग्‍गज फिरकीपटू हरभजन सिंगचा आज वाढदिवस आहे. हरभजन सिंग आज 34 वाढदिवस साजरा करत आहे. 3 जूलै 1980 रोजी त्‍याचा जन्‍म झाला होता. आपल्‍या नैपुण्‍याबरोबरच रागीट स्‍वभावामुळेसुध्‍दा त्‍याचे करिअर बरेच गाजले आहे.

हरभजनचे वडील एक उद्योजक होते. हरभजनलला सुरुवातीलला उद्योजक व्‍हायचे होते. परंतु हरभजनमधील क्रिकेटचे कौशल्‍य त्‍याच्‍या वडीलांनी हेरले होते. आणि त्‍याला क्रिकेट खेळायला मुभा दिली होती.

फलंदाज ते गोलंदाज भज्‍जी
हरभजनला सुरुवातील फलंदाजीची शिकवण दिली जात होती. परंतु त्‍याच्‍या प्रशिक्षकाने हरभजनमधील फिरकीचे कौशल्‍य हेरले आणि त्‍यास गोलंदाजी करण्‍याचा सल्‍ला दिला. 1998 नंतर आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पदार्पन करणारा हरभजन सिंग श्रीलंकेच्‍या मुथैय्या मुरलीधरन नंतर कसोटी क्रिकेटमध्‍ये सर्वाधीक विकेट त्‍याच्‍या नावावर आहेत.

गीता बसरा सोबत जोडले नाव
2009 पासून ता बसरा आणि हरभजन रिलेशनशिपमध्‍ये आहेत. भज्‍जी आणि गीता कार्यक्रमांमध्‍ये नेहमी सोबत दिसत असतात. 'जिल्‍हा गाजियाबाद' मध्‍ये अभिनय केलेली गीता हरभजनसिंगला चिअरअप करण्‍यासाठी ब-याचवेळा मैदातात पोहोचली आहे. सध्‍या दोघेही ब्राझीलमध्‍ये फीफा विश्‍व चषकाचा आनंद लुटत आहेत.

चित्रपटामध्‍ये भज्‍जी
2004 मध्‍ये ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटामध्‍ये कपिल देव आणि नवजोत सिंह सिद्धूसोबत दिसला होता. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच्‍या ‘भा जी इन ट्रबल’ या पंजाबी चित्रपटातसुध्‍दा छोटीशी भूमिका साकारली आहे.

हरभजनच्‍या जीवनातील काही गाजलेले वाद

1) 1998 - सिडनी कसोटीमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगसोबत हरभजनचा वाद झाला होता. ही त्‍याची पहिली आंतरराष्‍ट्रीय मालिका होती.


पुढील स्‍लाइडवर वाचा, भज्‍जीच्‍या जीवनातील 8 वाद