आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:साक्षी मलिक आणि सोनाक्षी सिन्हामध्ये अशी झाली रोमांचक 'फाईट'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझ मेडलिस्ट साक्षी मालिकने येथे एका इव्हेंटमध्ये अॅक्ट्रेस सोनाक्षी सिन्हाशी दोन हात केले. साक्षीने बॉलिवूडची अकीरा म्हणजेच सोनाक्षीला रेसलिंगच्या डावावर घेतले. या दोघी सेलिब्रिटी मुंबईत एका इव्हेंटमध्ये एकत्र होत्या. विशेष म्हणजे सोनाक्षीची नुकतीच रिलीज झालेल्या अकीरामध्ये तिने खूपच स्टंट केले आहेत. तर, दुसरीकडे, रेसलर साक्षी मलिकने रिओत मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या रोमांचक ‘फाईट’चे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...