Home »Sports »Expert Comment» Robin Uthappa Wife And Juhi Chawla Spotted During Ipl Match At Kolkata

उथप्पाची पत्नी शीतल ते जूही चावलापर्यंत, IPL मॅचमध्ये दिसले KKR चे सपोर्टर्स

दिव्यमराठी वेब टीम | Apr 17, 2017, 10:21 AM IST

  • रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल (लेफ्ट साईड) आणि KKR टीमची को-ओनर जूही चावला...
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये शनिवारी कोलकाता नायटराईडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात मॅच झाली. या मॅचमध्ये सामान्य फॅन्सपासून ते खास फॅन्समध्ये जबरदस्त क्रेज दिसली. या मॅचमध्ये क्रिकेटर रॉबिन उथप्पाला चीयर करण्यासाठी त्याची पत्नी शीतल सुद्धा स्टेडियममध्ये पोहचली होती. याशिवाय केकेआर टीमची को-ओनर जूही चावलानेही आपल्या टीमला चीयर केले. या वृत्तात आम्ही मॅच दरम्यान क्रिकेट फॅन्सचा अंदाज कसा होता ते दाखविणार आहोत. ज्यात उथप्पाची पत्नीपासून केकेआरची को-ओनर जूही चावलाचा समावेश आहे. असा राहिला मॅचचा रोमांच...
- या मॅचमध्ये हैदराबादविरूद्ध कोलकाता टीमने प्रथम बॅटिंग करत 172/6 धावा केल्या. ज्यात रॉबिन उथप्पाने 68 धावांची इनिंग खेळली.
- या धावांचा पाठलाग करताना हैदराबादची टीम 155/6 धावाच करू शकली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅच दरम्यान कसा राहिला क्रिकेट फॅन्सचा अंदाज....

Next Article

Recommended