आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबाेटने केली भविष्यवाणी, अफगानिस्तान जिंकणार क्रिकेट विश्‍वचषक 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंटरबरी (न्यूझीलंड) : युनिव्हर्सिटी ऑफ केंटरबरीच्या 'इकरम' नावाच्या एका रोबोटने विश्‍वचष्‍ाक 2015 अफगाणिस्‍तान जिंकणार असल्‍याचे भाकित केले आहे. युनिव्हर्सिटीच्या एका एचआयटीलॅब पीएचडी विद्यार्थी असलेल्या एडुअडरे सँडोवलने रोबोटसाठी भविष्यवाणी करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे.
उल्‍लेखनिय म्‍हणजे अफगाणिस्तान संघ विश्‍वचषकात प्रथमच सहभागी होत आहे. त्‍यामुळे सट्टेबाजी जगतातही अफगाणिस्तानवरच सर्वात जास्त बोली लागली जात आहे.
'अ' ग्रृप मध्‍ये आहे अफगानिस्‍तान
अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि स्कॉटलंडसोबत 'ग्रुप अ'मध्ये आहे. यापूर्वी , अॅडलेड ओवलमध्ये खेळल्या गेलेल्या एका सराव मॅच दरम्यान भारताने अफगाणिस्तानला १५३ धावांनी पराभूत केले आहे.
ऑक्टोपसपासून घेतली प्रेरणा
सँडोविलला पॉल नामक ऑक्टोपसपासून प्रेरणा मिळाली. ऑक्‍टोपसने फीफा विश्वचषक (2010)ची भविष्‍यवाणी खरी ठरली होती. 14 फेब्रुवारी पासून सुरु होणारा विश्‍वचषक 29 मार्च संपणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषकाचे वेळापत्रक...