आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Roger Federer Beyond Excited\' To Play In India, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेडररने विचारले भारतात कुठे फिरु? ट्वीटरवर आले आश्‍यर्यकारक सल्‍ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - आधुनिक टेनिसचा महान खेळाडू रॉजर फेडरर भारत दौ-यावर येणार आहे. तेव्‍हा फेडररने ट्विटरच्‍या माध्‍यमातून भारतात कुठे पर्यटन करु, काय पाहु असा प्रश्‍न विचारला. तेव्‍हा त्‍याच्‍या चाहत्‍याने त्‍याला खुप प्रतिक्रिया दिल्‍या. काहींनी तर फेडररची चांगलीच खिल्‍ली उडविली.

फेडररने या चाहत्‍यांच्‍या ट्वीटला रिट्वीट केले आहे. फेडररने भारतात येत असल्‍याचे ट्वीटरवर पोस्ट केले होते.
India, here I come! Looking forward to playing two matches in Delhi on December 7th & 8th. I’m beyond excited!
त्‍याने सांगितले की, तो फक्‍त दिल्‍लीतच राहणार आहे. त्‍यामुळे मी भारतातील संपूर्ण पर्यटन स्‍थळे पाहू शकणार नाही.
I need some help from my supporters in India. I'm only in Delhi for a few days, so can't visit all amazing places that I'd like...
यानंतर फेडररने चाहत्‍यांना कुठे फिरावे म्‍हणून मदत मागितली.
Maybe you guys could help #PhotoshopRF? Show me where I should visit and I'll retweet the best pics!
या ट्वीट नंतर फेडररवर सल्‍लांचा वर्षाव झाला.
त्‍यातील निवडक छायाचित्रे पुढील स्‍लाइडवर...